Pune Riverside Vipassana Centre

Dhamma Ānanda (Dhammānanda)

Pune Riverside Vipassana Centre, महाराष्ट्र, भारत (इंडिया)

Dhammananda, meaning Joy of Dhamma, is a 23 acre centre, situated on the bank of the Indrayani river, about one hour drive from the heart of Poona city. The Pune Vipassana Centre was established in March 1997. The centre has a capacity of 80 meditators - 50 males and 30 females. Both the male and female residences have double rooms with attached bath and dormitories. The present meditation hall comfortably seats 100-125 students, more than the current residential capacity of the centre.

 


अधिक माहिती

Pune Riverside Vipassana Centre - Dhammananda

Dist. Pune, Village Markal,  Maharashtra, 412 105, India 
 Manager: [91] 96573-66075 ( 9 AM to 5 PM )

For admission status and for other queries, please contact Registration Office as following-

Registration Office
c/o Pune Vipassana Samiti
Opp. Nehru Stadium, Near Anand Mangal Karyalaya
Pune, Maharashtra 411 002
India

 Tel: [91] (020) 2443-6250
 Fax: [91] (020) 2446-3243
 Email: [email protected]

कृपया शिबीरासाठि अर्ज करण्याकरिता येथे क्लीक करा  - schedule.vridhamma.org

Filters

35 courses
Popular courses
Other courses
New students can only apply to 10 day courses

लघु शिबीरे

5 courses
तारखा
शिबीराचा प्रकार
स्थळ
अभिप्राय
स्थिती
2027
४ फेब्रु - ७ फेब्रु
३-दिवशीय
Pune Riverside
जुन्या साधकांसाठी
केवळ अशा जुन्या साधकांसाठी ज्यांनी किमान एक १०-दिवसीय शिबिर पूर्ण केले आहे.

हे शिबिर शेवटच्या दिवशी संध्याकाळी ५:०० वाजता संपेल.

गर्भवती महिला आणि विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
३-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 04 डिसें
८ फेब्रु - ११ फेब्रु
३-दिवशीय
Pune Riverside
जुन्या साधकांसाठी
Only for old students who had completed at least one 10-day course.

Pregnant women and applicants with health problems that need special care are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
३-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 08 डिसें
३ जून - ६ जून
३-दिवशीय
Pune Riverside
जुन्या साधकांसाठी
केवळ अशा जुन्या साधकांसाठी ज्यांनी किमान एक १०-दिवसीय शिबिर पूर्ण केले आहे.

हे शिबिर शेवटच्या दिवशी संध्याकाळी ५:०० वाजता संपेल.

गर्भवती महिला आणि विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
३-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 03 एप्रि
७ जून - १० जून
३-दिवशीय
Pune Riverside
जुन्या साधकांसाठी
Only for old students who had completed at least one 10-day course.

The course will end on the final day at 5:00 PM

Pregnant women and applicants with health problems that need special care are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
३-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 07 एप्रि
२१ ऑक्टो - २४ ऑक्टो
३-दिवशीय
Pune Riverside
जुन्या साधकांसाठी
Only for old students who had completed at least one 10-day course.

The course will end on the final day at 5:00 PM

Pregnant women and applicants with health problems that need special care are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
३-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 21 ऑग

Course types

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

३-दिवशीय
जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.

दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे

30 courses
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
तारखा
शिबीराचा प्रकार
स्थळ
अभिप्राय
स्थिती
१० ऑक्टो - २१ ऑक्टो
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि इंग्रजी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
पूर्ण केले
२४ ऑक्टो - ४ नोव्हें
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
पूर्ण केले
१४ नोव्हें - २५ नोव्हें
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि इंग्रजी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
महिला- प्रतीक्षा यादी
नवीन पुरुष साधक- प्रतीक्षा यादी
जुने पुरुष साधक- शिबीर पूर्ण
धम्मसेवक- चालू
२८ नोव्हें - ९ डिसें
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
नवीन महिला साधिका- चालू
जुन्या महिला साधिका- प्रतीक्षा यादी
नवीन पुरुष साधक- चालू
जुने पुरुष साधक- प्रतीक्षा यादी
धम्मसेवक- चालू
१२ डिसें - २३ डिसें
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि इंग्रजी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
नवीन महिला साधिका- चालू
जुन्या महिला साधिका- प्रतीक्षा यादी
नवीन पुरुष साधक- चालू
जुने पुरुष साधक- प्रतीक्षा यादी
धम्मसेवक- चालू
२६ डिसें, २०२६ - ६ जाने, २०२७
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
नवीन महिला साधिका- चालू
जुन्या महिला साधिका- प्रतीक्षा यादी
नवीन पुरुष साधक- चालू
जुने पुरुष साधक- प्रतीक्षा यादी
धम्मसेवक- चालू
2027
९ जाने - २० जाने
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
चालू
२३ जाने - ३ फेब्रु
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and new student applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 23 नोव्हें
१३ फेब्रु - २४ फेब्रु
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 13 डिसें
२७ फेब्रु - ८ मार्च
सतिपठ्ठान सुत्त
Pune Riverside
विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
Pregnant women and applicants with health problems that need special care are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
सतिपठ्ठान सुत्त
अर्ज स्वीकृती सुरु 27 नोव्हें
१३ मार्च - २४ मार्च
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 13 जाने
२७ मार्च - ७ एप्रि
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and new student applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 27 जाने
१० एप्रि - २१ एप्रि
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 10 फेब्रु
२४ एप्रि - ५ मे
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and new student applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 24 फेब्रु
८ मे - १९ मे
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 08 मार्च
२२ मे - २ जून
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and new student applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 22 मार्च
१२ जून - २३ जून
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 12 एप्रि
२६ जून - ५ जुलै
सतिपठ्ठान सुत्त
Pune Riverside
विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
Pregnant women and applicants with health problems that need special care are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
सतिपठ्ठान सुत्त
अर्ज स्वीकृती सुरु 26 मार्च
१० जुलै - २१ जुलै
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 10 मे
२४ जुलै - ४ ऑग
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and new student applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 24 मे
१४ ऑग - २५ ऑग
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 14 जून
२८ ऑग - ८ सप्टें
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and new student applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 28 जून
११ सप्टें - २२ सप्टें
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 11 जुलै
२५ सप्टें - ६ ऑक्टो
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and new student applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 25 जुलै
९ ऑक्टो - २० ऑक्टो
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 09 ऑग
१ नोव्हें - १२ नोव्हें
१० दिवसीय
Pune Riverside
केवळ अशा जुन्या साधकांसाठी ज्यांनी किमान एक १०-दिवसीय शिबिर पूर्ण केले आहे.

गर्भवती महिला आणि विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 01 सप्टें
१३ नोव्हें - २४ नोव्हें
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 13 सप्टें
२७ नोव्हें - ८ डिसें
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and new student applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 27 सप्टें
११ डिसें - २२ डिसें
१० दिवसीय
Pune Riverside
गर्भवती महिला, विशेष काळजीची गरज असलेल्या आरोग्य समस्या असणारे अर्जदार आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नवीन साधक अर्जदार यांनी कृपया फक्त धम्म पुण्ण (स्वारगेट सिटी सेंटर) येथेच अर्ज करावा.

हे शिबिर हिंदी आणि मराठी भाषेत घेतले जाईल.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 11 ऑक्टो
२५ डिसें, २०२७ - ५ जाने, २०२८
१० दिवसीय
Pune Riverside
Pregnant women, applicants with health problems that need special care, and new student applicants above 65 years of age are requested to apply only to Dhamma Punna (Swargate City Center).

The course will be conducted in Hindi and English.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 25 ऑक्टो

Course types

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

१० दिवसीय

१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.

सतिपठ्ठान सुत्त

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Select language