Dhamma Gond

Dhamma Gond

Dhamma Gond, Oza Tola, Gondia, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
Vipassana, which means to see things as they really are, is one of India's most ancient techniques of meditation. It was taught in India more than 2500 years ago as a universal remedy for universal ills, an Art of Living. Vipassana is the process of self-purification by self-observation. One begins by observing the natural breath to concentrate the mind. Then, with a sharpened awareness, one proceeds to observe the changing nature of body and mind and experiences the universal truths of impermanence, suffering and egolessness. This truth-realization by direct experience results in mental purification.
अधिक माहिती

Address:  Dhamma Gond Vipassana Dhyan Sadhana Kendra, Gondia (Ozatola, post - kharra), Maharashtra, India

Email: [email protected]

Phone: Mr. Santosh Kulkarni +91 9225231778, Mr. Praful Bopche +91 9373873781, Mr. Atul Deshpande +91 7972077544, Mr. Hemant Raut +91 9637836487, Mr. Sumedh Bodhi +91 9589889007

Website: http://gond.dhamma.org

Filters

65 courses
Popular courses
Other courses
New students can only apply to 10 day courses

लघु शिबीरे

15 courses
तारखा
शिबीराचा प्रकार
स्थळ
अभिप्राय
स्थिती
२७ सप्टें
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
पूर्ण केले
१ ऑक्टो - ४ ऑक्टो
३-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
Gandhi Jayanti 2 oct.
३-दिवशीय
पूर्ण केले
१ नोव्हें
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
पूर्ण केले
२० डिसें
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
चालू
2027
३१ जाने
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 15 जाने
२८ फेब्रु
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 15 फेब्रु
१८ मार्च - २१ मार्च
३-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
३-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 18 जाने
४ एप्रि
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 04 जाने
१६ मे
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 15 फेब्रु
१८ जुलै
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 19 एप्रि
१५ ऑग
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 17 मे
२९ ऑग
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 31 मे
२६ सप्टें
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 28 जून
२६ डिसें
एक-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 27 सप्टें
३० डिसें, २०२७ - २ जाने, २०२८
३-दिवशीय
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
३-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 30 ऑक्टो

Course types

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

३-दिवशीय
जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.
एक-दिवशीय
जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.

दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे

32 courses
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
तारखा
शिबीराचा प्रकार
स्थळ
अभिप्राय
स्थिती
२ सप्टें - १३ सप्टें
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
पूर्ण केले
१६ सप्टें - २७ सप्टें
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
पूर्ण केले
७ ऑक्टो - १८ ऑक्टो
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
पूर्ण केले
२१ ऑक्टो - १ नोव्हें
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
पूर्ण केले
१५ नोव्हें - २३ नोव्हें
सतिपठ्ठान सुत्त
Oza Tola, Gondia
सतिपठ्ठान सुत्त
नवीन महिला साधिका- बंद केला
जुन्या महिला साधिका- चालू
नवीन पुरुष साधक- बंद केला
जुने पुरुष साधक- चालू
धम्मसेवक- चालू
२५ नोव्हें - ६ डिसें
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
चालू
९ डिसें - २० डिसें
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
चालू
२४ डिसें, २०२६ - ४ जाने, २०२७
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
चालू
2027
६ जाने - १७ जाने
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
चालू
२० जाने - ३१ जाने
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 20 नोव्हें
३ फेब्रु - १४ फेब्रु
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 03 डिसें
१७ फेब्रु - २८ फेब्रु
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 17 डिसें
३ मार्च - १४ मार्च
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 03 जाने
२४ मार्च - ४ एप्रि
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 24 जाने
६ एप्रि - १४ एप्रि
सतिपठ्ठान सुत्त
Oza Tola, Gondia
सतिपठ्ठान सुत्त
अर्ज स्वीकृती सुरु 06 फेब्रु
१५ एप्रि - २१ एप्रि
सेवा कालावधि
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
सेवा कालावधि
अर्ज स्वीकृती सुरु 15 जाने
२१ एप्रि - २ मे
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 21 फेब्रु
५ मे - १६ मे
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 05 मार्च
१९ मे - ३० मे
विशेष १० दिवसीय
Oza Tola, Gondia
विशेष १० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 19 मार्च
२३ जून - ४ जुलै
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 23 एप्रि
७ जुलै - १८ जुलै
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 07 मे
२१ जुलै - १ ऑग
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 21 मे
४ ऑग - १५ ऑग
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 04 जून
१८ ऑग - २९ ऑग
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 18 जून
१ सप्टें - १२ सप्टें
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 01 जुलै
१५ सप्टें - २६ सप्टें
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 15 जुलै
२९ सप्टें - १० ऑक्टो
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 29 जुलै
१३ ऑक्टो - २१ ऑक्टो
सतिपठ्ठान सुत्त
Oza Tola, Gondia
सतिपठ्ठान सुत्त
अर्ज स्वीकृती सुरु 13 ऑग
३ नोव्हें - ७ नोव्हें
सेवा कालावधि
Oza Tola, Gondia
जुन्या साधकांसाठी
सेवा कालावधि
अर्ज स्वीकृती सुरु 05 ऑग
७ नोव्हें - २८ नोव्हें
२० दिवसीय
Oza Tola, Gondia
२० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 07 सप्टें
१ डिसें - १२ डिसें
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 01 ऑक्टो
१५ डिसें - २६ डिसें
१० दिवसीय
Oza Tola, Gondia
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 15 ऑक्टो

Course types

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

१० दिवसीय

१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.

२० दिवसीय

२० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनेमध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यांनी कमीत कमी ५ दहा दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे; कमीत कमी एक १० दिवसीय धम्मसेवा दिली आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

विशेष १० दिवसीय

विशेष १० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनेमध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यांनी कमीत कमी ५ दहा दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे; कमीत कमी एक १० दिवसीय धम्मसेवा दिली आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

सतिपठ्ठान सुत्त

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सेवा कालावधि

 केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारख्या विविध कार्यक्रमांसाठी सेवा कालावधि वेगळे असतात. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामुहिक साधना आणि सकाळी - दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी निवडक विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.

युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे

18 courses
तरुण लोकांसाठी शिबीरे.
तारखा
शिबीराचा प्रकार
स्थळ
अभिप्राय
स्थिती
१८ ऑक्टो
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
पूर्ण केले
४ नोव्हें - ७ नोव्हें
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
पूर्ण केले
९ नोव्हें - १२ नोव्हें
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
पूर्ण केले
६ डिसें
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
चालू
2027
१७ जाने
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
चालू
१४ फेब्रु
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 16 नोव्हें
१४ मार्च
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 14 डिसें
२ मे
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 01 फेब्रु
३० मे
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 01 मार्च
२ जून - १० जून
७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी
Oza Tola, Gondia
७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी
अर्ज स्वीकृती सुरु 02 एप्रि
१२ जून - २० जून
७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी
Oza Tola, Gondia
७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी
अर्ज स्वीकृती सुरु 12 एप्रि
४ जुलै
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 05 एप्रि
१ ऑग
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 03 मे
१२ सप्टें
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 14 जून
१० ऑक्टो
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 12 जुलै
२४ ऑक्टो - २७ ऑक्टो
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 24 ऑग
३० ऑक्टो - २ नोव्हें
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 30 ऑग
१२ डिसें
मुलांची / युवकांची
Oza Tola, Gondia
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 13 सप्टें

Course types

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी
हे विपश्यना शिबीर ज्यांचे वय १५ व १९ दरम्यान आहे अशा युवक/युवतींसाठी आहे
मुलांची / युवकांची

Select language