Vipassana Meditation Centre in Yavatmal

Dhamma Malla

Vipassana Meditation Centre in Yavatmal, महाराष्ट्र, भारत (इंडिया)

अधिक माहिती

Dhamma Malla, Yavatmal
Vipassana Kendra, Dhanshri Nagar, 
Behind ITI, Pinpalgaon, Yavatmal - 445001, Maharashtra, India
Contact: 1. Mr. Gadling, Mob. 9422865661, 2. Dr. Bhagat, Mob. 9423432475

Vipassana Prachar Samiti, Kotamba,
Tal. Babulgaon, Dist. Yavatmal-445001, Maharashtra, India 
Mob. 9822896453, 9970942584, 98904-29314, 8888692465

Please apply for courses here - schedule.vridhamma.org 

Filters

57 courses
Popular courses
Other courses
New students can only apply to 10 day courses

युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे

17 courses
तरुण लोकांसाठी शिबीरे.
तारखा
शिबीराचा प्रकार
स्थळ
अभिप्राय
स्थिती
१ नोव्हें
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys & girls aged 9 to 15 only
मुलांची / युवकांची
पूर्ण केले
६ डिसें - ८ डिसें
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys aged 9 to 15 only
मुलांची / युवकांची
चालू
२५ डिसें - २७ डिसें
मुलांची / युवकांची
Yavatmal
For girls aged 9 to 15 only
मुलांची / युवकांची
चालू
2027
३१ जाने
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys & girls age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 30 नोव्हें
९ मे
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys & girls age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 09 मार्च
१२ मे - २० मे
७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी
Yavatmal
For girls age 15 to 18 only
७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी
अर्ज स्वीकृती सुरु 12 मार्च
२३ मे
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys & girls age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 23 मार्च
५ जून
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys & girls age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 05 एप्रि
६ जून - १४ जून
७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी
Yavatmal
For boys age 15 to 18 only
७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी
अर्ज स्वीकृती सुरु 06 एप्रि
४ जुलै
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys & girls age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 04 मे
१ ऑग
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys & girls age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 01 जून
२९ ऑग
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys & girls age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 29 जून
२६ सप्टें
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys & girls age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 26 जुलै
३ ऑक्टो
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys & girls age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 03 ऑग
१४ नोव्हें
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys & girls age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 14 सप्टें
१२ डिसें - १४ डिसें
मुलांची / युवकांची
Yavatmal
For boys age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 12 ऑक्टो
२६ डिसें - २८ डिसें
मुलांची / युवकांची
Yavatmal
For girls age 9 to 15 only
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 26 ऑक्टो

Course types

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी
हे विपश्यना शिबीर ज्यांचे वय १५ व १९ दरम्यान आहे अशा युवक/युवतींसाठी आहे
मुलांची / युवकांची

लघु शिबीरे

12 courses
तारखा
शिबीराचा प्रकार
स्थळ
अभिप्राय
स्थिती
४ नोव्हें - ७ नोव्हें
३-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Only for old students who have completed at least One 10 days course
३-दिवशीय
पूर्ण केले
2027
३० जाने
एक-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Students who had completed one 10 days course
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 30 नोव्हें
२१ फेब्रु
एक-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Students who had completed one 10 days course
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 21 डिसें
७ मार्च
एक-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Students who had completed one 10 days course
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 07 जाने
२१ मार्च - २४ मार्च
३-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Only for old student who had completed one 10 days course
३-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 21 जाने
२० मे
एक-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Student who had completed one 10 days course
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 20 मार्च
१८ जुलै
एक-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Students who had completed one 10 days course
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 18 मे
१५ ऑग
एक-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Students who had completed one 10 days course
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 15 जून
१२ सप्टें
एक-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Students who had completed one 10 days course
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 12 जुलै
२९ सप्टें
एक-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Who had completed one 10 days course
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 29 जुलै
२४ ऑक्टो
एक-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Students who had completed one 10 days course
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 24 ऑग
२८ नोव्हें
एक-दिवशीय
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
Students who had completed one 10 days course
एक-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 27 सप्टें

Course types

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

३-दिवशीय
जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.

दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे

28 courses
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
तारखा
शिबीराचा प्रकार
स्थळ
अभिप्राय
स्थिती
२१ ऑक्टो - १ नोव्हें
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
पूर्ण केले
११ नोव्हें - १९ नोव्हें
सतिपठ्ठान सुत्त
Yavatmal
विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
Only for old students who have completed at least Three 10 days course
सतिपठ्ठान सुत्त
प्रगतीमध्ये
२२ नोव्हें - ३ डिसें
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
महिला- शिबीर पूर्ण
पुरुष- शिबीर पूर्ण
धम्मसेवक- चालू
११ डिसें - २२ डिसें
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
चालू
2027
१ जाने - १२ जाने
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
चालू
१६ जाने - २७ जाने
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 16 नोव्हें
२ फेब्रु - १७ फेब्रु
आचार्यांचे स्वयं-शिबीर
Yavatmal
आचार्यांचे स्वयं-शिबीर
अर्ज स्वीकृती सुरु 02 डिसें
२२ फेब्रु - ५ मार्च
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 22 डिसें
८ मार्च - ११ मार्च
सेवा कालावधि
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
सेवा कालावधि
अर्ज स्वीकृती सुरु 08 जाने
१२ मार्च - २० मार्च
सतिपठ्ठान सुत्त
Yavatmal
सतिपठ्ठान सुत्त
अर्ज स्वीकृती सुरु 12 जाने
२० मार्च
१० दिवसीय
Yavatmal
Who had completed one 10 days course
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 20 जाने
२८ मार्च - ८ एप्रि
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 28 जाने
९ एप्रि - १३ एप्रि
सेवा कालावधि
Yavatmal
जुन्या साधकांसाठी
सेवा कालावधि
अर्ज स्वीकृती सुरु 09 फेब्रु
१५ एप्रि - २६ एप्रि
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 15 फेब्रु
२८ एप्रि - ९ मे
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 28 फेब्रु
२४ मे - ४ जून
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 24 मार्च
१९ जून - ३० जून
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 19 एप्रि
६ जुलै - १७ जुलै
विशेष १० दिवसीय
Yavatmal
विशेष १० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 06 मे
२० जुलै - ३१ ऑग
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 20 मे
३ ऑग - १४ ऑग
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 03 जून
१७ ऑग - २८ ऑग
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 19 मे
३० ऑग - ७ सप्टें
सतिपठ्ठान सुत्त
Yavatmal
सतिपठ्ठान सुत्त
अर्ज स्वीकृती सुरु 30 जून
१५ सप्टें - २६ सप्टें
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 15 जुलै
१२ ऑक्टो - २३ ऑक्टो
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 12 ऑग
२ नोव्हें - १३ नोव्हें
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 02 सप्टें
१६ नोव्हें - २७ नोव्हें
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 16 सप्टें
३० नोव्हें - ११ डिसें
१० दिवसीय
Yavatmal
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 30 सप्टें
१६ डिसें - २४ डिसें
सतिपठ्ठान सुत्त
Yavatmal
सतिपठ्ठान सुत्त
अर्ज स्वीकृती सुरु 16 ऑक्टो

Course types

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

१० दिवसीय

१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.

आचार्यांचे स्वयं-शिबीर

आचार्यांचे स्वयं-शिबीर केवळ जुन्या गंभीर साधकांसाठी आहे, जे धम्मप्रचारामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत अथवा भविष्यात पार पाडणार आहेत, केवळ विपश्यनेचा अभ्यास करत आहेत(दुसर्‍या कुठल्याही साधनापद्धतीचा अभ्यास करत नाहीत), प्रतिदिन २ तास दैनिक साधनेचा अभ्यास करत आहेत; जीवहत्येपासून विरत आहेत; अब्रम्हचर्यापासून विरत आहेत; नशिल्या पदार्थांच्या सेवनापासून विरत आहेत; आणि बाकीच्या शीलांचे पालन आपल्या क्षमतेनुसार करत आहेत. ह्या आवश्यकता दरवर्षी बदलू शकतात आणि प्रवेश स. ना. गोयंकाजींच्या निर्णयावर आधारित असेल.>

विशेष १० दिवसीय

विशेष १० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनेमध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यांनी कमीत कमी ५ दहा दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे; कमीत कमी एक १० दिवसीय धम्मसेवा दिली आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

सतिपठ्ठान सुत्त

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सेवा कालावधि

 केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारख्या विविध कार्यक्रमांसाठी सेवा कालावधि वेगळे असतात. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामुहिक साधना आणि सकाळी - दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी निवडक विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.

केन्द्र विरहित शिबीरे

0 courses
अन्य स्थानांवर आयोजित शिबीर व इतर कार्यक्रम
तारखा
शिबीराचा प्रकार
स्थळ
अभिप्राय
स्थिती
वर्तमानात कोणतेही शिबीर आयोजित नाही.

Course types

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

Select language