Vipassana Courses in Palghar - Dhamma Vāṭikā

Dhamma Vāṭikā

Vipassana Courses in Palghar - Dhamma Vāṭikā, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
Dhamma Vāṭikā (meaning Orchard of Dhamma in Pali) Palghar Vipassana Centre is situated in a verdant orchard filled with thousands of trees spread over a 10-acre area. Dhamma activities started in late 2012, and residential courses are being held since 2014, running at full capacity ever since. The centre can currently accommodate approx. 50 students per course. It is just 3.5 km from Palghar Railway Station on the Western Railway and is about 100 km from Mumbai by road.
अधिक माहिती

Dhamma Vāṭikā, Palghar Vipassana Centre

Behind Aliyali Village Cricket Ground, Palghar W 401404, 
Dist: Palghar, Maharashtra, India

Email:  [email protected]
Website:  http://vatika.dhamma.org

Filters

33 courses
Popular courses
Other courses
New students can only apply to 10 day courses

दहा दिवसीय आणि अन्य शिबीरे

33 courses
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
तारखा
शिबीराचा प्रकार
स्थळ
अभिप्राय
स्थिती
१२ नोव्हें - २३ नोव्हें
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
प्रगतीमध्ये
२५ नोव्हें - ६ डिसें
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
चालू
१६ डिसें - २७ डिसें
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
चालू
३० डिसें, २०२६ - १० जाने, २०२७
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
चालू
2027
१३ जाने - २४ जाने
१० दिवसीय
Palghar
१० दिवसीय
चालू
२७ जाने - ७ फेब्रु
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
चालू
१० फेब्रु - २१ फेब्रु
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
चालू
२४ फेब्रु - ७ मार्च
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 29 नोव्हें
१० मार्च - २१ मार्च
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 10 डिसें
२४ मार्च - ४ एप्रि
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 24 डिसें
७ एप्रि - १८ एप्रि
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 07 जाने
२१ एप्रि - २ मे
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 21 जाने
५ मे - १६ मे
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 04 फेब्रु
१९ मे - ३० मे
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 18 फेब्रु
२ जून - ३ जून
मुलांची / युवकांची
Palghar
Age eligibility - 12 to 16 years old.
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 04 मार्च
५ जून - ६ जून
मुलांची / युवकांची
Palghar
Age eligibility - 12 to 16 years.
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 07 मार्च
१० जून - १३ जून
३-दिवशीय
Palghar
जुन्या साधकांसाठी
३-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 12 मार्च
१६ जून - २७ जून
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 18 मार्च
३० जून - ११ जुलै
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 01 एप्रि
१४ जुलै - २५ जुलै
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 15 एप्रि
२८ जुलै - ८ ऑग
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 29 एप्रि
११ ऑग - २२ ऑग
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 13 मे
२५ ऑग - २ सप्टें
सतिपठ्ठान सुत्त
Palghar
सतिपठ्ठान सुत्त
अर्ज स्वीकृती सुरु 27 मे
८ सप्टें - १९ सप्टें
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 10 जून
२२ सप्टें - ३ ऑक्टो
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 24 जून
६ ऑक्टो - १७ ऑक्टो
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 08 जुलै
२० ऑक्टो - २१ ऑक्टो
मुलांची / युवकांची
Palghar
Age eligibility - 12 to 16 years.
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 22 जुलै
२३ ऑक्टो - २४ ऑक्टो
मुलांची / युवकांची
Palghar
Age eligibility - 12 to 16 years.
मुलांची / युवकांची
अर्ज स्वीकृती सुरु 25 जुलै
३ नोव्हें - १४ नोव्हें
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 05 ऑग
१७ नोव्हें - २८ नोव्हें
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 19 ऑग
१ डिसें - १२ डिसें
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 02 सप्टें
१५ डिसें - २६ डिसें
१० दिवसीय
Palghar
Age eligibility - 20 years and above.
१० दिवसीय
अर्ज स्वीकृती सुरु 16 सप्टें
३० डिसें, २०२७ - २ जाने, २०२८
३-दिवशीय
Palghar
जुन्या साधकांसाठी
३-दिवशीय
अर्ज स्वीकृती सुरु 01 ऑक्टो

Course types

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

३-दिवशीय
जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.
१० दिवसीय

१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.

मुलांची / युवकांची
सतिपठ्ठान सुत्त

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Select language